About Us
The history of higher education in Marathwada region is the history of the Government College of Arts & Science, Aurangabad. The college was founded as a small beginning & has grown into an education movement with a conviction to provide education to all at minimum fees and best possible facilities. The college scaled higher peaks of excellence due to the persistent efforts taken by the former Principals who took keen interest in the development of the college. They were great scholars in their own fields and reputed teachers as well.The college was established in 1923 at Aurangabad and since then it has been playing pioneering role in providing quality education in this society
The forty eight acres of college campus, known as Kile-Ark is surrounded by a huge rampart constructed in the seventeenth century which is worth mentioning. The college campus comprises few buildings of medieval architecture namely, Zenana Mahal, Mardana Mahal and Palmer Kothi where the music, Sanskrit, Geography and Home Science departments are located.
... चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात डॉ. कमलाकर सोनटक्के, डॉ. लक्ष्मण देशपांडे, श्री. चंद्रकांत कुलकर्णी, श्री. भगवान काळे, अविनाश भोसले, राहुल ढोले, प्रतीक्षा लोणकर – दळवी, शुभांगी संगवई – गोखले, प्रतिभा लोणकर ही नवी जुनी नावे कला क्षेत्रातील नावाजलेली मंडळी आहेत.
याशिवाय प्रशासकीय अधिकारी, संशोधक, खाजगी उद्योगक्षेत्रात उच्चपदस्थ, डॉक्टर, प्राध्यापक, वकील अश्या सर्व पदांवर आमचे विद्यार्थी महाविद्यालयाचा मान वाढवत आहेत. या महाविद्यालयात असलेले अभ्यासू, तज्ञ, कार्यक्षम आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त प्राध्यापक वर्ग ही आमची जमेची बाजू आहे.महाविद्यालयास प्रशस्त वर्गखोल्या आणि सुसज्ज प्रयोगशाळा, मुलांचे आणि मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, अद्यावत सभागृह, भव्य क्रीडांगण असून येणार्यान प्रत्येक प्रचार्यांेनी या महाविद्यालयाला उत्तमोतम सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून अभ्यासपूरक व इतर पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यात अनेक दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे. ग्रंथालयाची स्वतंत्र, अत्याधुनिक इमारत क्षेत्रफळावर ज्ञानपिपासूत्री तृष्णा भागवत आहे.
या महाविद्यालयात कला व विज्ञान शाखेचे एकूण २२ विभाग कार्यरत असून भूगोल, संगीत, गृहविज्ञान विभागात पदव्युतर क्षिक्षणाची सोय आहे. इंग्रजी माध्यमातून कला शाखेचे शिक्षण देणारे हे मराठवाड्यातील एकमेव महाविद्यालय आहे. दरवर्षी गुणवत्ता यादीत आमचे विद्यार्धीच आहे. दरवर्षी गुणवत्ता यादीत आमचे विद्यार्धी निच्छितपणे झळकतात.
काही आमच्या माजी विद्यार्थ्यानी सुरू केलेली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा महाराष्ट्रभरातील वाक्कपटूंना सहभागासाठी मनाची वाटते.